top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿12. March .2025🌿🌼
आपण दोन पाऊले चाललो की सदगुरु आपणाला आपला हात धरून चार पाऊले चालवितात मात्र आपली चालण्याची इच्छा असली पाहिजे व तसे प्रयत्न केले की भगवंत ...
🌼🌿11. March .2025🌿🌼
सदगुरु तत्व हे जरी एक असले तरी ते समजण्याच त्याचे आकलन होण्याची पात्रता आपणात आलेली नसते तसेच आपली दृष्टी देखील तेवढी समत्व पावलेली नसते...
🌼🌿09. March .2025🌿🌼
आपण करीत असलेल्या प्रयत्नांना पारमार्थिक अधिष्ठान असले की सफलता निश्चितच प्राप्त होते दत्तदास
🌼🌿07. March .2025🌿🌼
सदगुरूंनी सांगितलेली गोष्ट आपण काया, वाचा, मने केली पाहिजे तसे केले की अनुभूती मिळते दत्तदास
🌼🌿06. March .2025🌿🌼
सदगुरु, भगवंत यांना अधीन करता आले पाहिजे व ते केवळ नामस्मरण,पूजा ,अर्चा यानेच शक्य होते पैसा अडका , धन संपत्ती तेथे कामाची नाही दत्तदास
🌼🌿05. March .2025🌿🌼
ज्याप्रमाणे आपण भगवंताला हा माझा आहे असे म्हणतो तसेच त्याने देखील हा माझा अनन्यभक्त आहे असे म्हणावयास हवे व त्यासाठी त्याची तशी सेवा...
🌼🌿04. March .2025🌿🌼
परमार्थ हा देखील नेहमी रोकडाच असावा उसनवारी करून केलेला परमार्थ भगवंतास कसा रुचेल? दत्तदास
🌼🌿03. March .2025🌿🌼
सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व त्यांची कृपा लवकर होते व मोठा लाभ प्राप्त होतो दत्तदास
bottom of page