- श्री काका माऊली

- Mar 5
- 1 min read
ज्याप्रमाणे आपण भगवंताला हा माझा आहे असे म्हणतो तसेच त्याने देखील हा माझा अनन्यभक्त आहे असे म्हणावयास हवे व त्यासाठी त्याची तशी सेवा करावयास हवी तो ज्यावेळी आपणांस हा माझा आहे असे म्हणेन तो आपल्या जीवनातील सर्वोच्च क्षण होय
दत्तदास

Comments