- श्री काका माऊली

- Jul 15
- 1 min read
आपण अनेकदा सहजपणे बोलून जातो की आज सद्गुरू देहात असते तर, परंतु याद्वारा आपण त्यांच्या शक्तीवर अविश्वास दाखवीत असतो कारण त्यांनी आपले पालन पोषणाची व उद्धाराची जबाबदारी घेतली असतेच व त्यासाठी त्यांना देहाचीच आवश्यकता असते असे नाही
दत्तदास

Comments