श्री काका माऊली Jul 121 min readनामभक्तीचा महिमा असा आहे की आपण नामस्मरण करीत रहावे सदगुरु, भगवंत स्वतःहून आपलेसमोर येतात त्यांना शोधण्याची गरज उरतच नाही फक्त नामस्मरण बंद होता कामा नयेदत्तदास
Comments