- श्री काका माऊली

- Jul 16
- 1 min read
आपण इतरांना लगेच दोष देतो कारण ते सोपे काम आहे पण जर आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले तर आपल्यातील दोष आपल्या लक्षात येतात व मग इतरांना दोष देणे निश्चितच बंद होईल अर्थात हे सोपे नाही परंतु सद्गुरू कृपेने हे शक्य होते
दत्तदास

Comments