top of page
Jul 14, 2025
1 min read

सद्गुरू देहात असतांना त्यांच्या सेवेचा, दर्शनाचा ,हितोपदेशाचा झालेला लाभ हा आपण कायम जतन करायचा असतो कारण ते देहातीत झाल्यावर त्याचीच उजळणी करून आनंद घ्यायचा असतो

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page