top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿04. June .2025🌿🌼
संतांनी निर्देशित केलेल्या मार्गावरून आपण निश्चितपणे मार्गक्रमण करावे कारण तसे केल्यास योग्य ठिकाणी आपण पोहोचतच असतो, यश लाभतच असतेच तिथे...
🌼🌿03. June .2025🌿🌼
सद्गुरूंचे वचन काया वाचा मनाने सांभाळता आले पाहिजे त्यांचे वचन, उपदेश हेच उपनिषद होय दत्तदास
🌼🌿02. June .2025🌿🌼
सद्गुरू कृपा प्राप्त होण्यासाठी प्रेम, भक्ती आणि श्रद्धा ही त्रिसूत्री उपयुक्त ठरते दत्तदास
🌼🌿01. June .2025🌿🌼
संत, सद्गुरू यांचे वचनावर श्रध्दा व निष्ठा असावी मनात कोणताही किंतु येऊ न देणे ही देखील त्यांची सेवाच असते
🌼🌿31. May .2025🌿🌼
संत, सद्गुरू यांच्या दर्शनामूळे मोठा लाभ होतो आपणांस ,आपल्या कर्मबंधाच्या गाठी सैल होऊ लागतात दत्तदास
🌼🌿27. May .2025🌿🌼
भगवंत हा बहुरूपी आहे ज्याला जसे रूप रुचेल तसे तो रूप भक्तांसाठी घेत असतो कारण तो भक्तांचे कल्याण करण्यात सदा रत असतो दत्तदास
🌼🌿24. May .2025🌿🌼
संतबोध, संतसंग, नामस्मरण व मानसपूजा ही आपल्या जीवनाची चतुसूत्री आहे याद्वारे जीवन जगलो तर जीवनाचे सोनेच होते हे निश्चीत व ही सद्गुरू वाणी...
🌼🌿23. May .2025🌿🌼
पंढरपूर असे एकमेव ठिकाण आहे की जिथे केलेली प्रार्थना ही विठुराया सोबतच सकल संतांपर्यंत पोहचते दत्तदास
bottom of page