top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿22. May .2025🌿🌼
कर्मफलसिध्दांत सांगतो की जसे कर्म करू तसेच फळ प्राप्त होते चांगले कर्म -चांगले फळ, वाईट कर्म वाईट फळ, मग चांगले कर्म करून चांगले फळ...
🌼🌿21. May .2025🌿🌼
आपण दुसऱ्याच्या मतांचा आदर करणे हे देखील आवश्यक आहे त्यायोगे आपणांस एखाद्या विषयाला किती व कोणत्या दृष्टीने ज्ञान पैलू असू शकतात हे ही...
🌼🌿20. May .2025🌿🌼
आपण संत, सदगुरु, भगवंत यांचेकडे गेल्यावर आपणास त्याचे फळ मिळत असतेच योग्य वेळ आली की अनुभूती मिळतेच दत्तदास
🌼🌿19. May .2025🌿🌼
भगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो ज्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तोच उत्तमोत्तम मुहूर्त होय दत्तदास
🌼🌿16. May .2025🌿🌼
दुसऱ्याची दुःखे घालवीत असतांना स्व दुःखाची जाणीव ही ज्याला उरत नाही तसेच केवळ पर कल्याण हेच जीवनाचे ध्येय असणारा खरा संत असतो दत्तदास
🌼🌿14. May .2025🌿🌼
"मी" पासून "आपण"पर्यंत ची केलेली वाटचाल हाच खरा परमार्थ आणि हीच खरी साधना होय दत्तदास
🌼🌿13. May .2025🌿🌼
आपण भगवंतांला सांगून प्रयत्नाची पराकाष्ठा करावी भगवंत निश्चितच यश देतो आपणांस, मात्र प्रयत्न हे करावेच लागतात प्रयत्न केले की भगवंत कृपा...
🌼🌿05. May .2025🌿🌼
या कलियुगात केलेल्या कर्माचे फळ हे त्वरित मिळते म्हणूनच आपण उत्तम कर्म केले पाहिजे ज्यायोगे आपणास उत्तम फळ मिळेल व गती देखील उत्तम राहील ...
bottom of page