श्री काका माऊली Jul 221 min readसद्गुरूंवर इतके प्रेम करावे, त्यांचा इतका ध्यास असावा, त्यांच्याप्रती इतकी निष्ठा असावी की ते सतत आपल्या सोबतच रहातात व त्यांना देखील आपली सवय जडते अर्थात ही अवस्था सहज व सोपी नाहीदत्तदास
Comments