- श्री काका माऊली

- Jul 20
- 1 min read
सदगुरूंना आपण माऊली म्हणतो कारण त्यांच्यातील असलेल्या उदारू, दयांळू व स्नेहाळू या गुणांमुळेच परंतु त्यांच्यात आणखी एक महत्वाचा गुण असतो व तो म्हणजे अकारण कनवाळूत्व,
कोणत्याही कारणाशिवाय ते शरणागताचा उद्धार करीत असतात म्हणूनच ते माऊली होतात
दत्तदास

Comments