श्री काका माऊली Sep 151 min readमाउलीने पसायदानामध्ये 'जो जे वाछिल तो ते लाभो' असे मागणे मागितले आहे याचा अर्थ त्यांनी सत, शुभ ,कल्याणकारी मागणीसाठी म्हंटले आहे हे आपण ध्यानी घेतले पाहिजे दत्तदास
Comments