top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿08. July .2025🌿🌼
संत, सद्गुरू यांचे वचनावर श्रध्दा व निष्ठा असावी मनात कोणताही किंतु येऊ न देणे ही देखील त्यांची सेवाच असते दत्तदास
🌼🌿07. July .2025🌿🌼
सद्गुरू कृपा करितांना हा माझा अनुग्रहित आहे म्हणून जास्त कृपा, व हा माझा अनुग्रहित नाही म्हणून त्याचेवर कमी कृपा असा कोणताच भेद करीत...
🌼🌿04. July .2025🌿🌼
शरण आलेल्या शरणांगतास तसेच अनुग्रहिताचा उद्धार करून त्यास मुक्ती देईपर्यंत सद्गुरू या भूतलावर वारंवार येत असतात व अवतार धारण करतात दत्तदास
🌼🌿03. July .2025🌿🌼
सद्गुरू व अनुग्रहित यांचे नाते हे केवळ एकाच जन्माचे असते असे नव्हे तर ते नाते जन्मोजन्मीचे असते म्हणून शिष्याने त्या दृष्टीने सद्गुरूंकडे...
🌼🌿02. July .2025🌿🌼
सद्गुरू एक व्यक्ती नसून ती शक्ती आहे ,सद्गुरू ही वृत्ती आहे व म्हणूनच त्यांना मानवी रूपात पाहणे अपराध घडतो दत्तदास
🌼🌿01. July .2025🌿🌼
सद्गुरू देहात असो वा देहातीत असो आपल्या अनुग्रहितांचे ते कल्याण करतातच पण त्याचवेळी शरण आलेल्या जीवांचे देखील ते कल्याण करीत असतात दत्तदास
🌼🌿30. June .2025🌿🌼
आपल्या शिष्याचे योगक्षेम वाहण्यासाठी आपले सद्गुरू समर्थ असतात शिष्याचे योगक्षेम ही त्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली असते दत्तदास
🌼🌿29. June .2025🌿🌼
प्रत्येक जीवाचा उद्धार हा कोणामुळे होईल हे पूर्वनियोजित असते आणि ज्यांचेद्वारा आपला उद्धार होतो तेच आपले सद्गुरू असतात दत्तदास
bottom of page