Sep 29, 20251 min readगोपाळकाल्याप्रमाणे आपण देखील भक्ती रंगात एकमेकात असे मिसळायला हवे की आपली स्वतःची ओळख उरणार नाही केवळ मी भगवंताचा प्रसाद हीच ओळख पुरेशी राहीलदत्तदास
Comments