top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿25. July .2025🌿🌼
आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे अनेक व्रते, वैकल्ये या मासात लवकर फलभुत होतात आपणास श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा व नमस्कार💐 ओम...
🌼🌿23. July .2025🌿🌼
सद्गुरुतत्व हे व्यापक, नित्यनूतन, चिरंतन, सनातन असे आहे त्याला समजण्याची शक्ती ही त्यांनाच मागायची असते दत्तदास
🌼🌿22. July .2025🌿🌼
सद्गुरूंवर इतके प्रेम करावे, त्यांचा इतका ध्यास असावा, त्यांच्याप्रती इतकी निष्ठा असावी की ते सतत आपल्या सोबतच रहातात व त्यांना देखील...
🌼🌿21. July .2025🌿🌼
एकादशीचे महात्म्य खुपच आहे कारण इतर कोणतेही उपवास अथवा व्रत करणे शक्य नसेल व केवळ एकादशीचा उपवास केला तरी भगवंत त्याची सेवा त्वरित...
🌼🌿20. July .2025🌿🌼
सदगुरूंना आपण माऊली म्हणतो कारण त्यांच्यातील असलेल्या उदारू, दयांळू व स्नेहाळू या गुणांमुळेच परंतु त्यांच्यात आणखी एक महत्वाचा गुण असतो व...
🌼🌿19. July .2025🌿🌼
न घडो कोणत्याही जीवाचा मत्सर* हे आपल्या सद्गुरूंचे ब्रीद आहे आपण सर्व एकाच सद्गुरूंची लेकरे आहोत ही भावना मनात एकदा पक्की झाली की ...
🌼🌿18. July .2025🌿🌼
सद्गुरू कृपा झाली की अशक्य अशी कोणतीच गोष्ट नसते परंतु त्याचा अहंकार येता कामा नये कारण ज्या ही गोष्टी घडतात त्या केवळ त्यांच्या...
🌼🌿17. July .2025🌿🌼
सदगुरु कृपा झाली की मी तू पण उरतच नाही व मग जेथे मी तू पणा उरलाच नाही तेथे द्वैत भाव देखील नाहीसा होतो दत्तदास
bottom of page