top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿22. August .2025🌿🌼
संत, सदगुरू यांचे समाधी स्थान म्हणजे सकल भक्तांसाठी ऊर्जा स्रोत असते दत्तदास
🌼🌿21. August .2025🌿🌼
भगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो ज्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तोच उत्तमोत्तम मुहूर्त ,तेच उत्तम नक्षत्र होय दत्तदास
🌼🌿19. August .2025🌿🌼
सदगुरू सहवासाचा आनंद नित्य घेता आला पाहिजे तो कायम राहतो व अक्षय असतो दत्तदास
🌼🌿18. August .2025🌿🌼
सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व त्यांची कृपा लवकर होते व मोठा लाभ प्राप्त होतो दत्तदास
🌼🌿14. August .2025🌿🌼
सद्गुरूंना पाहताना त्यांना मानवी रुपात कधीही पाहू नये कारण त्यांचे वर्तन, व्यवहार हे सर्वच अनाकलनीय असते व त्यामागे निश्चित असे कारण असते...
🌼🌿10. August .2025🌿🌼
भगवंताचे नाम घेऊन टाकलेले प्रत्येक पाऊल हे निश्चित यशस्वितेकडे जाते म्हणूनच तुकोबा म्हणतात की नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे तर पु...
🌼🌿08. August .2025🌿🌼
अविवेकाने केलेला परमार्थ हा प्रपंच होतो तर विवेकाने केलेला प्रपंच हा परमार्थ च होतो दत्तदास
🌼🌿06. August .2025🌿🌼
सेवा ही मागून करायची नसते तर जे ही काम करू ते सेवा म्हणून करायची असते कारण सेवेवर हा कोणाचाही हक्क नसतो तर जी गोष्ट कोणी करीत नाही वा...
bottom of page