श्री काका माऊली Nov 19, 20251 min readसंतांचे आपल्यावर असे उपकार आहेत की ते फीटूच शकत नाही त्यांच्या मुळेच आपण सन्मार्गावर चालतोच पण त्याच बरोबर विपरीत कर्म ते आपले हातून होऊ देत नाही दत्तदास
Comments