श्री काका माऊली Oct 291 min readसदगुरु कधीही आपले महात्म्य, मोठेपणा दाखवित नाही शिष्याचा हा धर्म आहे की त्याने आपल्या सदगुरूंचे महात्म्य वाढवून सर्वत्र पोहचवावे असे केल्याने ती गुरुसेवाच घडते दत्तदास
Comments