श्री काका माऊली Sep 131 min readप्रत्येकाने मी करीत असलेले कर्म हे माझ्या सदगुरू, भगवंत यांचे आहे असा विचार केला तर चुकून ही आपल्याद्वारा दुष्कर्म होणार नाही व आपले पाऊल चुकीच्या रस्त्यावर पडणार नाही दत्तदास
Comments