top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹26.May.2022🌹
कोणत्याही जीवाचा जाणतेपणी किंवा आजाणतेपणी ही आपल्याकडून मत्सर घडू नये ही दक्षता प्रत्येकाने घ्यावयास हवी यातूनच परमार्थाची सुरवात होते...
🌹25.May.2022🌹
भगवंताने या विश्वाचे कल्याण मनात ठेवून येथे संतांना कार्य करण्यासाठी पाठवले आहे व म्हणूनच संतांचे कार्य ,त्यांची शिकवण, त्यांचा बोध हे...
🌹24.May.2022🌹
सदगुरु स्वरूपाचे ध्यान, त्यांचे कार्याचे स्मरण, त्यांच्या उपदेशाचे चिंतन व त्यांच्या तत्वांचे मनन करणे ही त्यांची सेवाच होय दत्तदास
🌹23.May.2022🌹
कोणतेही काम सचोटीने करा मनापासून प्रयत्न करा सदगुरूंना सांगून करा यश हमखास मिळतेच सदगुरु ते पूर्णत्वास नेतातच दत्तदास
🌹22.May.2022🌹
संतांचे घरी कोणतेही काम करण्यात कमीपणा नसावा व तेथे आवड निवड नसावी तिथे जे ही काम करु ते सेवा करतोय ही भावना असावी दत्तदास
🌹21.May.2022🌹
नामस्मरण हे अगदी सरल ,सोपे व सहज साधन आहे म्हणूनच संतांनी त्याचा महिमा गायला आहे दत्तदास
🌹20.May.2022🌹
आपण केलेले ,करित असलेले कर्म हे आपणांस आपली पुढील गती ठरविण्यात सहाय्यक ठरतात म्हणून प्रत्येकाने चांगलेच कर्म करावे दत्तदास
🌹19.May.2022🌹
सद्गुरूंचरणी असलेली अनन्य भक्ती, त्याचेप्रति असलेली निष्ठा, प्रेम आणि श्रद्धा आपणांस त्यांची कृपा होण्यासाठी सहाय्यक ठरतात व त्याद्वारे...
bottom of page