top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹06.June.2022🌹
संत ,भगवंत यांचे जवळ याचना करितांना जर तर यासारख्या शब्दांचा वापर करू नये दत्तदास
🌹05.June.2022🌹
सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व त्यांची कृपा लवकर होते व मोठा लाभ प्राप्त होतो दत्तदास
🌹04.June.2022🌹
सद्गुरू सहवासाचा आनंद नित्य घेता आला पाहिजे दत्तदास
🌹01.June.2022🌹
संत, सदगुरु यांनी मानस पूजेचे अनन्यसाधारण महत्व आहे असे सांगितले आहे म्हणून आपण प्रत्येकाने नियमित पणे मानसपूजा केली पाहिजे दत्तदास
🌹31.May.2022🌹
सदगुरु हे करुणेचा सागर असतात तेच दयेचा आगार ही असतात त्यांना अनन्य भावाने शरण गेलो की याची प्रचिती येते दत्तदास
🌹30.May.2022🌹
आपण भगवंताचे नाम सतत घेत राहावे त्याच्या फळाची, परिणामाची चिंता करण्याचे कारण नाही कारण योग्य वेळ आली की आपणांस नामाचे फळ आणि बळ प्राप्त...
🌹29.May.2022🌹
भगवंताचे नाम घेऊन टाकलेले प्रत्येक पाऊल हे निश्चित यशस्वितेकडे जाते म्हणूनच तुकोबा म्हणतात की नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे तर पु...
🌹28.May.2022🌹
अविवेकाने केलेला परमार्थ हा प्रपंच होतो तर विवेकाने केलेला प्रपंच हा परमार्थ च होतो दत्तदास
bottom of page