top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
संत, सदगुरु यांचा बोध हा नित्य नूतन असतो बरेचदा ते सार्वजनिक रित्या जरी एखादी गोष्ट बोलले असतील तरी ज्याला बोध द्यावयाचा असेल त्याला तो...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
संतांचे केवळ कृपादृष्टीने आपले त्रिविध ताप नष्ट होतात म्हणून त्यांची कृपादृष्टी कायम आपणावर राहील असे कर्म आपण करावे - दत्तदास
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो झ्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तेच उत्तमोत्तम मुहूर्त होय -दत्तदास
💐💐💐💐💐💐💐
कृष्णनाम या कलियुगात तारक आहे कृष्णनामाचे स्मरण म्हणजे प्रत्यक्ष कृष्णाचेच स्मरण होय। - दत्तदास
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
सदगुरु जे ही देतात त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच आपले हित आहे कारण त्यांना हे निश्चित ठाऊक असते की आपणास काय आणि किती व कसे योग्य...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सदगुरु जे ही देतात त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच आपले हित आहे कारण त्यांना हे निश्चित ठाऊक असते की आपणास काय आणि किती व कसे योग्य...
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सदगुरु हे करुणेचा सागर असतात तेच दयेचा आगार ही असतात त्यांना अनन्य भावाने शरण गेलो की याची प्रचिती येते
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आपण केलेले ,करित असलेले कर्म हे आपणांस आपली पुढील गती ठरविण्यात सहाय्यक ठरतात म्हणून प्रत्येकाने चांगलेच कर्म करावे
bottom of page