top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
नामस्मरणाने सकळ पातके नष्ट होऊन भगवंत दर्शनाचा आनंद ही मिळतो ही सद्गुरूंचीच वाणी होय
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
संत ,भगवंत यांचे जवळ याचना करितांना जर तर यासारख्या शब्दांचा वापर करू नये
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
भगवंताच्या नामस्मरणाने आपणास आत्मिक बाळ लाभते व त्याद्वारा आपले दुःख हलके देखील होते म्हणूनच सर्व संत आपणास भगवंताचे नाम घ्या असा उपदेश...
🌹15.July.2022🌹
सर्वांभूती परमेश्वर पाहणे हीच विश्वात्मकतेची सुरवात आहे माउलीने पसायदानात हेच मागितले आहे दत्तदास
🌹13.July.2022🌹
आज गुरुपौर्णिमा ,सर्वांना त्यानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा व नमस्कार आपल्या प्रत्येकाचे जीवनांत गुरुकृपेचा पूर्ण चंद्र प्रकाशित होवो व...
🌹09.June.2022🌹
श्रीगुरु चरणी सर्व तीर्थे वास करतात त्यामुळे त्यांचे चरणांची सेवा केली की सर्वतीर्थाचे महास्नान घडते दत्तदास
🌹08.June.2022🌹
भगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो ज्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तोच उत्तमोत्तम मुहूर्त होय दत्तदास
🌹07.June.2022🌹
नामस्मरणाने सकळ पातके नष्ट होऊन भगवंत दर्शनाचा आनंद ही मिळतोआणि चित्ती समाधान लाभते ही सद्गुरूंचीच वाणी होय दत्तदास
bottom of page