top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿05. March .2024🌿🌼
मानवी जन्म मिळाला हे संचित होय मात्र ह्या देहाचे कल्याण करणेसाठी आपण सतत दक्ष आणि तत्पर असणे आवश्यक आहे संत समागम, सद्गुरू आज्ञापालन,...
🌼🌿04. March .2024🌿🌼
नाम हेच आनंदाचे भांडार आहे ते घेतल्यास आनंद प्राप्त होतो व विशेष म्हणजे हा आनंद शब्दातीत असतो दत्तदास
🌼🌿02. March .2024🌿🌼
या जगावर संपूर्ण सत्ता ही भगवंताचीच आहे हे निश्चित आणि भगवंत ही सत्ता संत मंडळींचे सहाय्यानेच चालवत असतो आपण संतांचे सेवेत राहिलो, संत...
🌼🌿01. March .2024🌿🌼
आपण आपले कर्म करीत राहावेत निश्चितपणे त्याचे फळ आपणांस प्राप्त होत असते परंतु कधी ते त्वरित मिळते तर कधी ते कालांतराने मिळते आपली कर्मे...
🌼🌿28. February .2024🌿🌼
संत, सद्गुरू यांनी जो मार्ग तयार केला आहे व आपणास दाखविला आहे त्यावरून चालण्याची बुद्धी आपणांस होणे हे पूर्वसंस्कार आहेत हेच संस्कार भावी...
🌼🌿27. February .2024🌿🌼
सत्संग करण्यासाठी, घराबाहेर किंवा तीर्थक्षेत्री च जायला हवे असे नाही तर घरी विविध धर्मग्रंथ, संत चरित्रे वाचून देखील सत्संग करता येतो...
🌼🌿26. February .2024🌿🌼
उपासना करीत असताना आपणास आनंद प्राप्त होत असेल तर आपली उपासना ही योग्य मार्गाने सुरू असून ती भगवंताचे ठायी पोहचते हे समजावे दत्तदास
🌼🌿24. February .2024🌿🌼
सदगुरु तत्व हे अनंत, अविनाशी, सर्वव्यापी, चिरंतन व नित्य नूतन असते दत्तदास
bottom of page