- श्री काका माऊली

- Mar 5, 2024
- 1 min read
मानवी जन्म मिळाला हे संचित होय मात्र ह्या देहाचे कल्याण करणेसाठी आपण सतत दक्ष आणि तत्पर असणे आवश्यक आहे संत समागम, सद्गुरू आज्ञापालन, कुलधर्म, कुलाचार,यांचे पालन तसेंच अतिथीसेवा, या गोष्टी आपणांस या नरदेहाचे कल्याण होण्यासाठी सहाय्यभूत ठरतात
दत्तदास

Comments