top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌿🌼15. November .2024🌼🌿
नाम घेण्यासाठी वेळ,काळ याचे कुठलेही बंधन नसते तर ज्याजागी आपण नामस्मरण करू, ज्यावेळी नाम घेऊ ती जागा पवित्रतम् असते व ज्यावेळी ही नाम घेऊ...
🌿🌼13. November .2024🌼🌿
संतसेवा हीच ईश्वर सेवा आहे भगवंतास आपण पाहू शकत नाही परंतु संत हेच ईश्वराचे रूप असल्याने त्यांच्यातच आपणास भगवंत पाहता येतो व संतांची...
🌿🌼12. November .2024🌼🌿
पंढरपूर चे अनन्य साधारण आहे आईवडिलांच्या सेवेचे प्रतीक व भक्तीची वाट आणि भक्ताची प्रेमळ आज्ञा मानणारा देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग होय ...
🌿🌼11. November .2024🌼🌿
संयम हा जरी लहान शब्द वाटत असला तरी प्रपंच व परमार्थ यशस्वी होण्याची ती किल्ली होय म्हणूनच प्रत्येकात संयम असणे आवश्यक आहे कारण याद्वाराच...
🌿🌼10. November .2024🌼🌿
उपाधी टाळण्यासाठी संत अनेकदा विपरीत वर्तन करतांना दिसतात पण आपण त्याकडे लक्ष न देणे हितावह असते कारण त्यांची प्रत्येक कृती ही जाणीवपूर्वक...
🌿🌼09. November .2024🌼🌿
सदगुरु, संत यांचे चरणाशी आश्रय मिळणे सहज व सोपे नाही त्यासाठी संचित लागते ,पूर्व संस्कार व सद्गुरूंची इच्छा देखील महत्वाची असते दत्तदास
🌿🌼08. November .2024🌼🌿
संतसंगतीचा महिमा थोर आहे प्रत्यक्ष भगवंत ही त्यांचे सहवासाची इच्छा करतात व त्यासाठी वेगवेगळे रूप घेतात दत्तदास
🌿🌼07. November .2024🌼🌿
सदगुरूंनी सांगितलेली कोणतीही गोष्ट आपण काया, वाचा, मने केली पाहिजे ती आपण निःशंक मनाने व पूर्ण विश्वासाने केली की अनुभूती मिळते दत्तदास
bottom of page