top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌿🌼06. November .2024🌼🌿
मना ला नाम घेण्याची सवय लावली की सर्व सिध्दी चा मार्ग आपोआप दृष्टीस येतो व हे सदगुरु कृपेने सहजपणे घडते एवढे नामाचे महत्व आहे दत्तदास
🌿🌼05. November .2024🌼🌿
सद्यस्थितीत सहज, सरल, सर्वात सोपे,विनासायास भगवंताची सेवा करण्याचे साधन ,मार्ग म्हणजे नामस्मरण होय म्हणून त्याचा अंगीकार करावा ...
🌿🌼04. November .2024🌼🌿
संत चरणांची धूळ आपल्या ललाटी लावावयास मिळणे हे आपले अहोभाग्य होय प्रत्यक्ष भगवंत देखील त्यासाठी प्रयत्नरत असतात दत्तदास
🌿🌼30. October .2024🌼🌿
संत ,गुरुगृही, त्यांचे समोर आपल्या वागण्यात, बोलण्यात सहजता असावी , कुठल्याही गोष्टीचा दर्प नसावा कारण आपली सहजता पाहून ते ही आपणास सहज...
🌼🌿27. October .2024🌿🌼
संत, सद्गुरू यांना अतितदृष्टी व दूरदृष्टी (मागील व पुढील समजणे, पाहू शकणे) असते त्यामुळे तिथे काहीच लपवून ठेवायचे नसते कारण आपण काही...
🌼🌿26. October .2024🌿🌼
आपण ज्यावेळी संत, सद्गुरू यांचेकडे जातो त्यावेळी सर्वप्रथम मीपणा सोडायला हवा अन्यथा त्यात आपलीच हानी असते दत्तदास
🌼🌿24. October .2024🌿🌼
उपासनेत , साधनेत वेळेला अनन्यसाधारण महत्व आहे शक्यतो आपल्या उपासनेची वेळ ही निश्चित असावी म्हणजे एखादेवेळी जरी वेळ चुकली, तरी...
🌼🌿23. October .2024🌿🌼
उपासना ही यंत्रवत होता कामा नये , ती मनापासून घडली तर त्या उपासनेपासून आपणांस आनंद व समाधान लाभले पाहिजे म्हणजे आपली उपासना योग्य...
bottom of page