top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌿🌼29. November .2024🌼🌿
सदगुरूंचे जवळ कधीही शिष्याने मी ज्ञानी आहे व मला सर्व काही ज्ञात आहे असे कधीही वागू नये कारण त्यात आपलीच हानी असते याउलट अज्ञानी बनून...
🌿🌼27. November .2024🌼🌿
संत संगती चा प्रभाव म्हणजे दुर्मती लयास जाते सनमती प्राप्त होते व संकल्प शुद्ध होतात म्हणूनच म्हणतात की सुसंगती घडो सदा, सृजन वाक्य कानी...
🌿🌼25. November .2024🌼🌿
संतांचे हृदय हे गंगाजल असते आणि त्यात कायम भक्तांविषयीच्या प्रेमाच्या लाटा, तरंग येत असतात कृपेचा प्रवाह त्यातून कायम वहात असतो दत्तदास
🌿🌼23. November .2024🌼🌿
नाम हेच आनंदाचे भांडार आहे ते घेतल्यास आनंद प्राप्त होतो नाम परमसुखाचे आगार आहे नाम घेतले की परमसुख प्राप्त होते दत्तदास
🌿🌼21. November .2024🌼🌿
शरणागताचा उद्धार करणे हा संतांचा सहज भाव आहे दत्तदास
🌿🌼18. November .2024🌼🌿
षड्विकार प्रत्येकात असतात कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात असेल तर सर्व काही सुरळीत असते पण ज्यावेळी योग्य समन्वय राहात नाही त्यावेळी मात्र...
🌿🌼17. November .2024🌼🌿
सदगुरूंनी सांगितलेली गोष्ट आपण काया, वाचा, मने केली पाहिजे तसे केले की अनुभूती मिळते सद्गुरू आज्ञा पालनाचा महिमा असतो हा दत्तदास
🌿🌼16. November .2024🌼🌿
संत चरणांची धूळ आपल्या ललाटी लावावयास मिळणे हे आपले अहोभाग्य होय व म्हणूनच संतसेवा, संत सहवास करावा व त्यांचे चरणांची धुळी नित्य आपले...
bottom of page