श्री काका माऊली Nov 23, 20241 min readनाम हेच आनंदाचे भांडार आहे ते घेतल्यास आनंद प्राप्त होतो नाम परमसुखाचे आगार आहे नाम घेतले की परमसुख प्राप्त होते दत्तदास
Comments