top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿22. October .2024🌿🌼
आपण जे ही कर्म , साधना करतो ती का करतो, त्यापासून आपणांस काय लाभ होणार आहे याविषयी आपणांस माहिती असणे आवश्यक आहे दत्तदास
🌼🌿21. October .2024🌿🌼
आपण करीत असलेली उपासना ही नियमित हवी आणि त्यात सातत्य असणे देखील तितकेच महत्वाचे आहे सातत्य व नियमितपणा असला की सेवा पोहचतेच इप्सित...
🌼🌿20. October .2024🌿🌼
संतांचे जवळ गेलात , त्यांचे सानिध्यात राहून सेवा केली आणि त्यांनी काही वर माग म्हंटल्यावर सांसारिक मागणे म्हणजे जन्माची व्यर्थताच होय...
🌼🌿19. October .2024🌿🌼
नुसती माळ गळ्यात घालून वा हातात घेऊन बसलात तर काहीच उपयोग होणार नाही तर ती माळ भगवंताचे नामसमरण कराण्यास उपयोगाची आहे व त्यातच धन्यता...
🌼🌿18. October .2024🌿🌼
भगवंताने आपणास मन व बुद्धी दोन्हीही दिले आहेत त्याचा योग्य त्या ठिकाणी योग्य तो वापर करणे हे आपले काम आहे दत्तदास
🌼🌿17. October .2024🌿🌼
संत पायधुळीचे अनन्यसाधारण महत्व आहे प्रत्यक्ष भगवंत देखील त्यांची पायधूळ ललाटी लावण्यासाठी अधीर असतात एकादशीचे वेळी स्वतः विठुरायाला...
🌼🌿16. October .2024🌿🌼
आपले अंगी विनम्रता असावी विनम्रता हे पुरुषार्थाचे भूषण आहे दत्तदास
🌼🌿15. October .2024🌿🌼
संतांचे आपल्यावर असे उपकार आहेत की ते फीटूच शकत नाही त्यांच्या मुळेच आपण सन्मार्गावर चालतोच पण त्याच बरोबर विपरीत कर्म ते आपले हातून होऊ...
bottom of page