Sep 16, 20221 min readसंतसेवा हीच ईश्वर सेवा आहे भगवंतास आपण पाहू शकत नाही परंतु संत हेच ईश्वराचे रूप असल्याने त्यांच्यातच आपणास भगवंत पाहता येतो व संतांची सेवा करून भगवंताची सेवा करता येते- दत्तदास
Comments