श्री काका माऊली Jun 19, 20201 min readUpdated: Jul 7, 2020आपण बरेचदा म्हणतो भगवंत हा केवळ भावाचा भुकेला आहे परंतु एक गोस्ट लक्षात घ्या की तो भाव मात्र शुद्ध असला पाहिजे
Comments