श्री काका माऊली Sep 17, 20201 min readप्रत्येकाचे हृदयी विराजित झालेली सद्गुरूमुर्ती अधिकाधिक आल्हादित, आनंदित ,प्रसन्न होईल असे कर्म, सेवा आपल्याद्वारे घडावे असे कर्म घडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे हा ही परमार्थच होय
Comments