श्री काका माऊली Aug 31, 20201 min readषड्विकार प्रत्येकात असतात कोणतीही योग्य प्रमाणात असेल तर सर्व काही सुरळीत असते पण ज्यावेळी योग्य समन्वय राहात नाही त्यावेळी मात्र चिंतनीय बाब असते योग्य तो समतोल रहावा म्हणून नामस्मरण,संतसेवा यांचा आधार घ्यावा
Comments