श्री काका माऊली Aug 27, 20201 min readघडाळ्याला किल्ली दिली नाही तर ते घरात असून नसल्यासारखेच आहे.आपल्या जीवनाला उपासनेची चाबी रोज देत गेली तर त्याच्या अस्तित्वाच्या व उपयुक्ततेचा आनंद मिळेल.
Comments