top of page
Search
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Aug 23, 2020
  • 1 min read

सद्गुरूंचे स्तुतिस्तवन गाण्यातच शिष्याच्या सेवेची थोरवी सेवा अखंड असते. खंडित होतच नसते. सेवेत खंड नको,सेवेला अंत नाही. सेवासुद्धा सद्गुरुप्रमाणेच अनंत .या अनंतात काया,वाचा,मने लीन होणे हाच शिष्याचा धर्म.

 
 
 

Recent Posts

See All
🌼🌿22. April .2025🌿🌼

प्रपंच असो वा परमार्थ परस्पर संबंध हे प्रेमानेच निर्माण होत असतात व निरपेक्ष प्रेम हाच खरा दुवा आहे भगवंतापर्यंत पोहचण्याचा दत्तदास

 
 
 
🌼🌿21. April .2025🌿🌼

एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे...

 
 
 
🌼🌿20. April .2025🌿🌼

आपण काया,वाचा,मनानेही नेहमी चांगलेच विचार करायला हवे, संकल्प च करावयास हवे कारण आपले जसे विचार असतात ,आपण जसे विचार, कर्म करतो तसे ते...

 
 
 

Comments


bottom of page