श्री काका माऊली Aug 9, 20201 min readसद्गुरूंचे स्तुतिस्तवन गाण्यातच शिष्याच्या सेवेची थोरवी सेवा अखंड असते. खंडित होतच नसते. सेवेत खंड नको,सेवेला अंत नाही. सेवासुद्धा सद्गुरुप्रमाणेच अनंत .या अनंतात काया,वाचा,मने लीन होणे हाच शिष्याचा धर्म.
Comments