श्री काका माऊली Jan 6, 20221 min readसंतसेवा करणे सोपी नव्हे कारण ती करतेवेळी सर्वप्रथम आपणांस अहंकाराचा त्याग करावा लागतो जर सूक्ष्म अहंकार जरी असला तरी खऱ्या अर्थाने त्यांची सेवा त्यांचे मनाप्रमाणे होऊ शकत नाहीदत्तदास
留言