top of page
  • Nov 16, 2021
  • 1 min read

आपण दोन पाऊले चाललो की सदगुरु आपणाला आपला हात धरून चार पाऊले चालवितात मात्र आपली चालण्याची इच्छा असली पाहिजे व तसे प्रयत्न केले की भगवंत यश देतोच

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page