top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Nov 8, 2021
  • 1 min read

सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व त्यांची कृपा लवकर होते त्यांच्या कृपादृष्टी ने जन्म सार्थकी लागतो म्हणूनच सद्गुरूंचे स्थानी गेले पाहिजे प्रत्येकाने

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page