top of page
Oct 2, 2021
1 min read

सदगुरूंचे जवळ कधीही शिष्याने मी ज्ञानी आहे व मला सर्व काही ज्ञात आहे असे कधीही वागू नये कारण त्यात आपलीच हानी असते याउलट अज्ञानी बनून राहण्यातच आपले हीत असते दत्तदास


 
 
 

Comments


bottom of page