Aug 29, 20211 min readसेवक, शिष्य यांचा सदगुरु प्रती जो धर्म असतो त्याचे पुरेपूर पालन हे आपण करायलाच हवे त्याद्वारे शिष्यधर्म जोपासला जाईल व सद्गुरुकृपा देखील लवकर होईल दत्तदास
Comments