top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Jul 3, 2021
  • 1 min read

सद्गुरु ज्यावेळी आपणांस अनुग्रहित करतात त्यावेळी ते आपल्या सर्व गुणदोषासहित आपणांस स्वीकारीत असतात परंतु मग त्याच्या दृष्टीने, शिकवणुकीने आपल्यातील दोषांचा ऱ्हास होऊ लागतो व गुण वाढीस लागतात हीच गुरुकृपा होय दत्तदास


 
 
 

Comments


bottom of page