top of page
  • Jul 20, 2020
  • 1 min read

संत ,भगवंत यांचे जवळ याचना करितांना जर तर यासारख्या शब्दांचा वापर करू नये कारण आपण त्यांचेशी व्यापार करीत नसून विनवणी, प्रार्थना  करीत असतो हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे


 
 
 

Comments


bottom of page