top of page

रोज सकाळी उठल्यावर भगवंत, सदगुरु यांना प्रार्थना करावी "माझा आजचा दिवस तुझ्या इच्छेने व्यतीत होऊ दे व तुला आवडतील तसेच कर्म माझेद्वारा घडू दे" मग पहा आपला दिवस छान जातो सदगुरु तसेच कर्म आपल्या कडून करवून घेतात


Comments


bottom of page