Jan 10, 20211 min readसंतांचे केवळ कृपादृष्टीने आपले त्रिविध ताप नष्ट होतात म्हणूनच त्यांची दृष्टी आपणावर असावी यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे त्यासाठी संतसमागम करावा संत दर्शनाचा आनंद घ्यावा
Comments