top of page
  • Jan 2, 2021
  • 1 min read

संत, सदगुरु यांनी नामाचा महिमा सांगितला आहे तो वर्णन करताना ते म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होऊन सुख साकार होते नामा बरोबर भगवंत आपले हृदयी विराजमान होतात व आनंद लाभतो


 
 
 

Comments


bottom of page