top of page
Dec 29, 2020
1 min read

ज्यावेळी संत, सदगुरु आपणास एखादे साधन देतात त्यावेळी ते लगेच तेथेच त्यांच्यासमोर बसून त्वरित सुरू करावे तसे केले की त्याक्षणी च आपले अर्धे काम पूर्ण झालेले असते


 
 
 

Comments


bottom of page