Dec 21, 20201 min readज्याप्रमाणे सुखदुःखात आपण आपले खाणेपिणे सोडत नाही तदवतच आपण भगवंताचे नाम व सद्गुरूंनी दिलेली उपासना ही कुठेही गेलो वा कोणताही प्रसंग असला तरी सोडता कामा नये
Comments