श्री काका माऊली Oct 30, 20201 min readसंत हे फणसासारखे असतात वरवर जरी ते कठोर , कडक वाटत असले तरी ते अंतरी दयाळू, कृपाळू व प्रेमळ असतात केवळ उपाधी टाळण्यासाठी ते तसे वागतात
Comments