श्री काका माऊली Oct 27, 20201 min readस्वतः ची स्तुती कधीही ऐकू नये व स्वतः ची स्तुती आप कधी करू ही नव्हे उलट कोणी आपली निंदा केली तर उत्तमच त्याद्वारे आपले दोष आपल्या ध्यानी येतात असे संत म्हणतात
Comments